शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

भारत दौ-याआधी शहाणे व्हावे लागेल : कूक

By admin | Updated: October 31, 2016 21:57 IST

गलादेशविरुद्धच्या पराभवातून आम्हाला बोध घ्यावाच लागेल. भारत दौरा लगेचच सुरू होत आहे. आमच्या संघातील गुणवत्तेला अनुभवाची जोड आवश्यक असल्याने भारत दौरा सुरू होण्याआधी बरेच काही शिकावे लागेल

ऑनलाइन लोकमतढाका, दि. 31 - बांगलादेशविरुद्धच्या पराभवातून आम्हाला बोध घ्यावाच लागेल. भारत दौरा लगेचच सुरू होत आहे. आमच्या संघातील गुणवत्तेला अनुभवाची जोड आवश्यक असल्याने भारत दौरा सुरू होण्याआधी बरेच काही शिकावे लागेल, असेइंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कूक याने म्हटले आहे. बांगलादेशच्या फिरकी जोडीने आपल्याला सतावले. आता त्यापेक्षा सरस असणारे भारतीय फिरकी गोलंदाज जास्तच डोकेदुखी ठरतील, ही चिंता भेडसावत आहे. फिरकीस अनुकूल खेळपट्टीवर २७० धावांचे लक्ष्य सोपे नव्हते. चहापानानंतर आम्हाला  फटका बसला. या वातावरणात खेळण्याचा अनुभव नसल्याने फटका बसतआहे, असे कूकने सांगितले. कूक सहक-यांना या पराभवानंतर भारत दौºयासाठी तयार करीत होता. तो म्हणाला,की उपखंडात फिरकीस अनुकूल खेळपट्ट्या आहेत, त्यात गैर काहीच नाही. आमच्याकडे कसोटी होतात, त्या वेळी हिरव्यागार खेळपट्ट्या असल्याबद्दल टीका होत असते. आम्ही त्या खेळपट्ट्यांवर क्रि केट शिकतो, तर बांगलादेशसारखे संघ फिरकीस अनुकूल असलेल्या खेळपट्ट्यांवर अधिक भर देतात. याबाबत लवकरात लवकर शिकावे लागेल. आमचा संघ गुणवान आहे. आम्ही यातूनयोग्य त्या गोष्टी शिकलो तर संघास याचा फायदाच होईल. भारतात फिरकीसमोर खेळणे हे नेहमीच कठीण असते. या पार्श्वभूमीवर आम्ही दौ-याकडे अभ्यास दौरा म्हणून बघत होतो, असेही कूकने स्पष्ट केले.