शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
3
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
4
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
5
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
6
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
7
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
8
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
9
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
10
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
11
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
12
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
13
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
14
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
15
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
16
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
17
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
18
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
19
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

मालिका विजयासाठी भारताला १२७ धावांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2016 15:20 IST

सलामी लढतीत शानदार विजय मिळवणाऱ्या धोनी ब्रिगेडच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात यजमान झिम्बाब्वेचा १२६ धावांत खुर्दा उडवला.

ऑनलाइन लोकमत
हरारे, दि. १३ : सलामी लढतीत शानदार विजय मिळवणाऱ्या धोनी ब्रिगेडच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात यजमान झिम्बाब्वेचा १२६ धावांत खुर्दा उडवला. विजयासाठी भारताला ५० षटकात १२७ धावांची गरज आहे. भारताने हा विजय मिळवल्यास ३ सामन्याच्या मालिकेत आघाडी घेइल. 
सलामीच्या लढतीप्रमाणे या सामन्यातदेखील भारतीय गोलंदाजांनी झिम्बाब्वेच्या फलंदाजांना मैदानावर टिकू दिले नाही.  
कामगिरीत सातत्य राखण्याचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा निर्धार आहे. युवा यजुवेंद्र चहलने आपल्या फिरकीच्या जोरावर ३ फलंदाज बाद केले तर सरण आणि कुलकर्णींने प्रत्येकी २ फलंदाजांना बाद केले. अक्षर पटेल आणि बुमरहाला ही प्रत्येकी एक विकेट मिळवण्यात यश आले.
झिम्बाब्वेकडून व्ही शिंबदा सोडता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करण्यात अपयश आले. व्ही शिंबदा ने ५३ धावांची खेळी केली. चिगंबा आणि शिखदंर राजा यांना थोडाफार संघर्ष केला पण त्यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. चिगंबा २१ शिखदंर राजाने १० धावाची खेळी केली. भारतीय गेलंदाजीपुढे इतर फलंदाज अपयशी ठरले.