शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
8
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
9
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
10
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
13
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
14
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
15
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
17
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
18
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
19
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
20
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

भारत-द. आफ्रिका सामना रोखण्यास न्यायालयाचा नकार

By admin | Updated: October 12, 2015 23:55 IST

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्थानिक होळकर स्टेडियममध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील १४ आॅक्टोबर रोजी होणारा एकदिवसीय सामना रोखण्याची विनंती अमान्य केली.

इंदौर : मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्थानिक होळकर स्टेडियममध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील १४ आॅक्टोबर रोजी होणारा एकदिवसीय सामना रोखण्याची विनंती अमान्य केली.उच्च न्यायालयाच्या इंदौर पीठाचे न्यायाधीश पी. के. जायस्वाल आणि न्या. डी. के. पालीवाल यांनी एका जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान संबंधित बाजूंचा युक्तिवाद ऐकला आणि त्यानंतर याचिकाकर्त्याची सामना रोखण्याची विनंती अमान्य केली. अशाप्रकारच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास मान्यता दिली जाऊ शकत नाही. कारण त्याच्याशी निगडित सर्व पावले हे कायदेशीर उचलले गेले आहेत, असे पीठाने म्हटले. शहरातील दोन वकिलांनी भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्याविषयी जनहित याचिका दाखल करीत उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.हायकोर्ट बार असोसिएशनचे सचिव अनिल ओझा यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडताना न्यायालयात सामन्यातील तिकिटांच्या विक्रीत गोंधळ आणि काळाबाजार यामुळे सर्वसाधारण क्रिकेट रसिक तिकीट खरेदीपासून वंचित राहत असल्याचा आरोप केला होता.राज्य सरकारने मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेला (एमपीसीए) या तिकिटांच्या विक्रीवर मनोरंजन करात सूट दिली आहे. तसे पाहता एमपीसीए ही संघटना जनकल्याणकारी संघटना नाही आणि या तिकीट विक्रीतून त्यांना व्यावसायिक फायदा होत असल्याचा युक्तिवादही ओझा यांनी केला.