शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा विंडीजवर मालिका विजय

By admin | Updated: October 18, 2014 01:26 IST

धर्मशाला: विराट कोहली (127) याच्या शतकीय खेळीनंतर भुवनेश्वर कुमार आणि अक्षय पटेल यांच्या किफायतशीर गोलंदाजीच्या जोरावर भारताने चौथा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये वेस्ट इंडीजला 59 धावांनी नमवत मालिका 2-1 ने जिंकली़ या विजयामुळे आता पाचवा सामना होणार नसल्याचे पाहुणा संघ या दौर्‍यातून बाहेर पडला आह़े कोहलीशिवाय सुरेश रैना 71, अजिंक्य रहाणे ...


धर्मशाला: विराट कोहली (127) याच्या शतकीय खेळीनंतर भुवनेश्वर कुमार आणि अक्षय पटेल यांच्या किफायतशीर गोलंदाजीच्या जोरावर भारताने चौथा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये वेस्ट इंडीजला 59 धावांनी नमवत मालिका 2-1 ने जिंकली़ या विजयामुळे आता पाचवा सामना होणार नसल्याचे पाहुणा संघ या दौर्‍यातून बाहेर पडला आह़े कोहलीशिवाय सुरेश रैना 71, अजिंक्य रहाणे 68 यांच्या अर्धशतकाच्या मदतीने भारताने 6 बाद 330 धावा केल्या़ प्रत्युत्तरात वेस्टइंडीजचा संघ मालरेन सॅम्युअल्सच्या 112 धावांच्या शतकीय खेळीनंतरही 48 षटकात 271 धावात गारद झाला़ भारताकडून भुवनेश्वर आणि अक्षर यांनी प्रत्येकी दहा षटकात अनुक्रमे 25 आणि 26 धावा देताना दोन-दोन बळी घेतल़े