शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
2
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
3
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
4
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
5
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
6
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
7
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
8
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
9
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
10
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
11
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
12
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
13
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
14
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
15
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
16
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
17
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
18
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
19
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
20
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
Daily Top 2Weekly Top 5

भारत- ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी पुढे ढकलली

By admin | Updated: November 29, 2014 13:21 IST

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिल ह्युज याच्या निधनामुळे भारत -ऑस्ट्रेलियादरम्यान होणारा पहिला कसोटी सामना पुढे ढकलण्यात आला आहे.

 ऑनलाइन लोकमत

सिडनी, दि. २९ - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिल ह्युज याच्या निधनामुळे भारत -ऑस्ट्रेलियादरम्यान होणारा पहिला कसोटी सामना पुढे ढकलण्यात आला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियातर्फे ही घोषणा ढकलण्यात आली आहे. ४ डिसेंबर रोजी पहिला सामना होणार होता, मात्र  ३ तारखेलाच ह्युजवर अंत्यसंस्कार होणार आहेत. आपल्या मित्राला गमावल्यामुळे संघातील इतर खेळाडू लगेच सामना खेळण्याच्या मनस्थितीत नसतील हे लक्षात घेऊन ही कसोटी पुढे ढकलण्यात आली आहे. हा सामना नक्की कधी होईल याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरी १२ ते २६ डिसेंबरच्या दरम्यान सामना खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. 

शेफिल्ड शिल्ड स्पर्धेतील दक्षिण ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना न्यू साऊथ वेल्सचा वेगवान गोलंदाज सीन एबोटचा बाऊंसर लागून ह्युजच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रुग्णालयातील उपचारांदरम्यान दोन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.