शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

आयसीसी

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST

२०१६ ची टी-२० विश्वकप स्पर्धा भारतात

२०१६ ची टी-२० विश्वकप स्पर्धा भारतात
दुबई : २०१६ मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेचे यजमानपद भारताला बहाल करण्यात आले आहे. ११ मार्च ते ३ एप्रिल २०१६ या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. आज आयसीसीने बोर्डाच्या बैठकीनंतर याची अधिकृत घोषणा केली.
आयसीसीच्या मुख्यालयात एन. श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वर्षातील पहिल्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आयसीसीने २०१९ पर्यंतच्या कार्यक्रमाला मंजुरी प्रदान केली. २०१६ च्या टी-२० विश्वकप स्पर्धेचे यजमानपद २०१३ मध्येच निश्चित झाले होते, पण कालावधीची घोषणा या बैठकीमध्ये करण्यात आली. आयसीसी बोर्डाने २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा कालवधी निश्चित केला. इंग्लंडमध्ये १ जून ते १९ जून २०१७ या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. २०१९ च्या विश्वकप स्पर्धेचे यजमानपद इंग्लंडला सोपविण्यात आले आहे. इंग्लंडमध्ये ३० मे ते १५ जून २०१९ या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. महिला विश्वकप स्पर्धा २०१७ मध्ये ४ ते २७ ऑगस्ट या कालावधीत इंग्लंडमध्ये होणार असून महिला टी-२० विश्वकप स्पर्धा २०१८ मध्ये विंडीजमध्ये २ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. (वृत्तसंस्था)