शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या श्रद्धा घुलेने पटकावले सुवर्णपदक

By admin | Updated: September 17, 2015 00:26 IST

राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या श्रद्धा घुले हिने लांब उडीत ‘सुवर्ण’झेप घेतली. मयुका जॉनी, अ‍ॅमे प्रजुशा, निना व्ही. या केरळाच्या अव्वल खेळाडूंना मागे टाकत तिने

कोलकाता : राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या श्रद्धा घुले हिने लांब उडीत ‘सुवर्ण’झेप घेतली. मयुका जॉनी, अ‍ॅमे प्रजुशा, निना व्ही. या केरळाच्या अव्वल खेळाडूंना मागे टाकत तिने ही कामगिरी करून स्पर्धेत खळबळ माजवली. कोलकाता येथील साई ईस्ट स्टेडियमवर बुधवारपासून ५५व्या राष्ट्रीय खुल्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेस सुरुवात झाली. महाराष्ट्राची श्रद्धा गोळे ही ओएनजीसीचे प्रतिनिधित्व करीत आहे. तिने यावेळी ६ पैकी ४ वेळा ६.३४ मीटरची उडी घेत सुवर्णपदकावर कब्जा केला. इतर खेळाडूंना तिच्या जवळपासही पोचता आले नाही. विशेष म्हणजे तिने यावेळी अव्वल राष्ट्रीय खेळाडूंना प्रथमच पराभूत करण्याची कामगिरी तिने केली. तसेच श्रद्धाने ६.३८ मीटरची वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले. मूळची केरळची असलेली ओएनजीसीची मयुखा जॉनीने (६.३४ मीटर) रौप्य, तर रेल्वेची तनजिला खातूनने कांस्य पदक संपादन केले. श्रद्धाने या पूर्वी सीनिअर फेडरेशन व आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्य पटकावले होते. ती प्रशिक्षक नीलेश पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.