शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गौतम गंभीर आणि मनोज तिवारी यांच्यात खडाजंगी

By admin | Updated: October 24, 2015 20:35 IST

येथील फिरोजशहा कोटला मैदानावर सुरु असलेल्या दिल्ली आणि बंगाल यांच्यातील रणजी सामन्यादरम्यान दिल्लीचा गौतम गंभीर आणि बंगालचा मनोज

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ -  येथील फिरोजशहा कोटला मैदानावर सुरु असलेल्या दिल्ली आणि बंगाल यांच्यातील रणजी  सामन्यादरम्यान दिल्लीचा गौतम गंभीर आणि बंगालचा मनोज तिवारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
मिऴालेल्या माहितीनुसार, सामन्याच्यावेळी फलंदाजी करताना मनोज तिवारीने गोलंदाजाला इशारा करत थांबविले आणि ड्रेसिंग रुममधून हेल्मेट आणण्याचे कारण दिले. यावर गोलंदाजाने जानूनबूजून सामन्याची वेळ घालविण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप केला. यावेळी कप्तान गौतम गंभीरने हस्तक्षेप केला आणि गंभीर आणि  मनोज तिवारी यांच्यात वाद  सुरु झाला. दोघेही एकमेकांवर धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान, पंच श्रीनाथ यांनी मध्यस्थी करत दोघांमधील वाद मिटविण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना गौतम गंभीरने धक्का देत दूर केलं.  तसेच, गौतम गंभीरने थेट मनोज तिवारीला संध्याकाळी भेट, मी तुला मारतो अशी धमकी दिली. तर, त्याला मनोज तिवारीने संध्याकाळी कशाला आत्ताच बाहेर चल, असं प्रत्तुत्तर दिलं. 
दरम्यान, नियमानुसार क्रिकेटच्या सामन्यावेळी पंचांना हात सुद्धा लावणे गुन्हा असून यासंबंधी खेळाडूंवर कारवाई होऊ शकते. त्यामुऴे आता मनोज तिवारी आणि गौतम गंभीर यांच्यावर कारवाई होऊ शकते.