शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
2
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
3
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
4
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
5
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
6
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
7
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
8
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
9
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
10
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
11
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
12
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
13
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
14
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
15
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
16
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
17
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
18
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
19
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
20
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

फ्रान्सची बाद फेरीची आस

By admin | Updated: June 22, 2014 01:22 IST

फ्रान्सने ‘ई’ गटात शुक्रवारी स्वित्ङरलडचा 5-2ने पराभव करीत विश्वकप फुटबॉल स्पर्धेत बाद फेरी गाठण्याच्या दिशेने वाटचाल केली.

सल्वाडोर : फ्रान्सने ‘ई’ गटात शुक्रवारी स्वित्ङरलडचा 5-2ने पराभव करीत विश्वकप फुटबॉल स्पर्धेत बाद फेरी गाठण्याच्या दिशेने वाटचाल केली. फ्रान्सने सलामी लढतीत होन्डुरासचा 3-क्ने पराभव केला होता. 
शुक्रवारी खेळल्या गेलेल्या लढतीत ओलिबर गिरोने 16व्या मिनिटाला हेडरवर नोंदविलेल्या गोलनंतर 66 सेकंदांनी ब्लेस माटुईडीने चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखवीत फ्रान्स संघाला 2-क् अशी आघाडी मिळवून दिली. 
¨गर माथियू वालबुएनाने संघातर्फे तिसरा गोल नोंदवीत मध्यंतरापूर्वी फ्रान्सला सामन्यावर वर्चस्व मिळवून दिले. मध्यंतरापूर्वी पेनल्टीवर गोल नोंदविण्याची संधी गमावणा:या बेनजेमाने 67व्या मिनिटाला संघातर्फे चौथा गोल नोंदविला. न्याकासल युनायटेडचा मिडफिल्डर मौसा सिसोकोने दुस:या सत्रत संघातर्फे पाचवा गोल नोंदविला. स्वित्ङरलडचा गोलकीपर डिएगो बेनागलियोने उत्कृष्ट बचाव करीत फ्रान्सच्या आघाडीच्या फळीच्या अनेक चढाया थोपविल्या. स्वित्ङरलडतर्फे ब्लेरिम जेमेली व ग्रानिट खाका यांनी अखेर नोंदविलेले गोल केवळ पराभवातील अंतर कमी करणारे ठरले. स्वित्ङरलडला 1992नंतर फ्रान्सविरुद्ध विजय मिळविता आलेला नाही. स्वित्ङरलडला बाद फेरी गाठण्यासाठी आता होन्डुरासविरुद्ध बुधवारी खेळल्या जाणा:या लढतीत विजय मिळविणो आवश्यक आहे. स्वित्ङरलडने सलामी लढतीत इक्वाडोरचा 2-1ने पराभव केला होता. 
सल्वाडोरमध्ये विश्वकप स्पर्धेच्या तीन लढती खेळल्या गेलेल्या असून, 17 गोलची नोंद झालेली आहे. नेदरलँडने येथे स्पेनविरुद्ध 5-1ने विजय मिळविला होता, तर जर्मनीने पोतरुगालचा 4-क्ने धुव्वा उडविला होता. स्वित्ङरलडचे प्रशिक्षक ओटमार हिट्जफेल्डला सुरुवातीलाच संघात बदल करावा लागला. सेंटर बॅक स्टिव्हन वोन बर्गर दुखापतग्रस्त झाल्यामुळे, त्याच्या स्थानी फिलिप सेंडेरोसला पाचारण करावे लागले. अॅन्टोनी 
ग्रिजमॅनच्या स्थानी संधी मिळालेल्या फ्रान्सच्या गिरोडने सुरुवातीलाच गोल नोंदवीत प्रशिक्षक डेशचॅम्पचा विश्वास सार्थ ठरविला. गिरोडने वालबुएनाच्या कॉर्नरवर हेडरद्वारा चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविला. फ्रान्सतर्फे विश्वकप स्पर्धेतील हा 1क्क्वा गोल होता. (वृत्तसंस्था)