शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

फिकरूची कमाल; अॅटलेटिकोचा दुसरा विजय

By admin | Updated: October 17, 2014 02:36 IST

स्ट्रायकर फिकरू टफेराच्या जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर सौरव गांगुलीच्या अॅटलेटिको दी कोलकाता संघाने इंडियन सुपर लिगमध्ये गुरुवारी दुस:या विजयाची नोंद केली.

गुवाहाटी : स्ट्रायकर फिकरू टफेराच्या जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर सौरव गांगुलीच्या अॅटलेटिको दी कोलकाता संघाने इंडियन सुपर लिगमध्ये गुरुवारी दुस:या विजयाची नोंद केली. अॅटलेटिकोने जॉन अब्राहमच्या नॉर्थ इस्ट युनायटेडवर 2-क् अशी मात करीत आघाडीस्थान कायम ठेवले आहे. 
इंदिरा गांधी अॅथलेटिक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अॅटलेटिको संघाने पूर्वार्धापासूनच आक्रमक खेळ केला. पहिल्या विजयामुळे नॉर्थ इस्ट संघही बहरात होता. मात्र, पहिल्या पंधराव्याच मिनिटाला फिकरू टफेरा (इथोपिया) ने हवेत उलटी उडी घेत गोल नोंदवित संघाला 1-क् अशी आघाडी मिळवून दिली. 
टफेरा ज्या पद्धतीने गोल नोंदविला तो उपस्थित प्रेक्षकांना अद्भूत असाच होता. गोल नोंदविल्यानंतर  स्टेडियममध्ये 
सन्नाटा पसरला होता. त्यानंतर अधिकतर चेंडू अॅटलेटिको संघाच्या खेळाडूंकडे होता.  त्यातूनही 
नॉर्थ इस्टच्या खेळाडूंनी आक्रमणो करण्याचा प्रयत्न केला. मात्र,  त्यात त्यांना अपयश आले.  
नार्थ इस्टने उत्तरार्धात चढाया करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते अॅटलेटिको संघाची बचावफळी भेदू शकत नव्हते. अखेर 73 व्या मिनिटाला केपडेव्हिलाने दिलेल्या पासवर जेम्स किनेने चेंडू स्कूप करीत जाळीमध्ये घातला. 
मात्र, त्यावेळी पंचाने ऑफसाईड दिली. त्यावेळी नॉर्थ इस्टचे खेळाडूही या निर्णयावर नाराज झाले. त्यानंतर नॉर्थ इस्टला  अॅटलेटिकोच्या खेळाडूंनी थोपवून धरण्याचेच काम केले. नॉर्थ इस्टच्या खेळाडूंनी छोटय़ा-छोटय़ा पासेसवर दिलेला भर त्यांना फलदायी ठरला नाही. 
अतिरिक्त पाच मिनिटाच्या वेळेत गोव्याचा आणि अॅटलेटिकोकडून खेळणारा खेळाडू डेंङिाल फ्रँकोने दिलेल्या पासवर जॉको पॉडनी (ङोक प्रजासत्ताक) याने सहजपणो नार्थ इस्टच्या गोलरक्षकाला चकवित गोल (9क्+2) नोंदविला. 
 
यलो आणि रेडही
या सामन्यात अॅटलेटिका संघाला चांगलाच फटका बसला. त्यांचा मिडफिल्डर बोर्जा फर्नाडिस (स्पेन) याला पंचांनी  54 मिनिटाला यलो (पिवळे) आणि 84 व्या मिनिटाला रेड (लाल) कार्ड दाखविण्यात आले. 84 व्या मिनिटाला त्याने नॉर्थ इस्टच्या एल. यानेसला (कोलंबिया) हाताने अडवून पाडले होते.