शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

द्रविडकडून शिकायला मिळाले

By admin | Updated: October 13, 2014 06:22 IST

आपल्या आत्मकथेत इंग्लंड टीम आणि व्यवस्थापनावर टीका करणाऱ्या इंग्लंडच्या केवीन पीटरसन याने भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याच्यावर मात्र स्तुतिसुमने उधळली आहे़

लंडन : आपल्या आत्मकथेत इंग्लंड टीम आणि व्यवस्थापनावर टीका करणाऱ्या इंग्लंडच्या केवीन पीटरसन याने भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याच्यावर मात्र स्तुतिसुमने उधळली आहे़ या वरिष्ठ खेळाडूकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळाले. त्यामुळेच खेळ तांत्रिकदृष्ट्या सक्षम झाला, असेही त्याने म्हटले आहे़क्रिकेटपटू पीटरसन याने आपल्या आत्मकथेत लिहिले की, राहुल द्रविड जगातील महान खेळाडूंपैकी एक आहे़ फिरकी गोलंदाजांना यशस्वीपणे सामोरे जाण्यात तो पटाईत होता़ याबद्दल त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे़ आमच्यामध्ये ई-मेलद्वारे चर्चा व्हायची़ यावेळी त्याच्याकडून मला बरेच काही शिकायला मिळाले आहे़ त्याच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे माझ्या खेळात सुधारणा झाली होती़ पीटरसनने पुढे नमूद केले की, द्रविड एका ई-मेलमध्ये म्हणाला, केपी तू खूप चांगला खेळाडू आहेस़ तू वेगवान गोलंदाजांसह फिरकी गोलंदाजांनाही सहज साजोरे जाऊ शकतोस. त्यामुळे फिरकी गोलंदाजांचा सामना करण्यास अडचण येते, असे कुणालाही सांगण्याची गरज नाही़ मी अनेकदा तुला फिरकी गोलंदाजांचा यशस्वी सामना करताना बघितले आहे़ केवळ तुला काही चुका दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे़ इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) राहुल द्रविडसोबत खेळण्याची संधी मिळाली होती़ यावेळी त्याच्याशी चर्चा केल्यानंतर फिरकीचा सामना करण्याची क्षमता अनेक टक्केवाढली होती, असाही उल्लेख पीटरसन याने आपल्या आत्मकथेत केला आहे़ पीटरसनने इंडियन प्रीमिअर लीगचे (आयपीएल) भरभरून कौतुक केले आहे़ तो म्हणाला, आयपीएल भविष्य आहे़ मी पैसे आणि आयपीएलवर दिवसभर बोलू शकतो़ विशेष म्हणजे काही मित्रांनी विनंती केल्यास मी आयपीएलमध्ये मोफतही खेळू शकतो़ (वृत्तसंस्था)