पाक-आॅसीसाठी ‘करो वा मरो’

By Admin | Updated: March 25, 2016 01:58 IST2016-03-25T01:58:19+5:302016-03-25T01:58:19+5:30

विश्वचषकमध्ये मागे पडलेला आॅस्ट्रेलिया व सलग दोन सामन्यांत पराभवामुळे जवळपास आव्हान संपलेल्या पाकिस्तानसाठी शुक्रवारी जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे दोन्ही

'Do or Die' for Pak-type | पाक-आॅसीसाठी ‘करो वा मरो’

पाक-आॅसीसाठी ‘करो वा मरो’

मोहाली : विश्वचषकमध्ये मागे पडलेला आॅस्ट्रेलिया व सलग दोन सामन्यांत पराभवामुळे जवळपास आव्हान संपलेल्या पाकिस्तानसाठी शुक्रवारी जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना ‘करो वा मरो’ स्थितीचा आहे.
पाकिस्तानपेक्षा आॅस्ट्रेलियाची स्थिती वरचढ आहे. न्यूझीलंडविरुद्ध आॅसी पराभूत झाले होते, तर बांगलादेशविरुद्ध त्यांनी ३ गडी राखून बाजी मारली. आॅस्ट्रेलिया जिंकल्यास पाक स्पर्धेतून बाहेर जाईल. त्यानंतर आॅसीची भारताविरुध्दची लढत उपांत्यपूर्व फेरीसारखा होईल. यातील विजेता उपांत्य फेरीत पोहोचेल.

Web Title: 'Do or Die' for Pak-type