शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

जोकोविच टेनिसचा बादशाह

By admin | Updated: October 7, 2015 03:04 IST

जागतिक क्रमवारीत सर्बियाचा नोवाक जोकोविच याने अव्वल स्थान कायम राखले असून, सलग १६७ आठवडे अग्रस्थानी राहण्याचा पराक्रम देखील त्याने केला आहे. अमेरिकेचा महान टेनिसपटू

लंडन : जागतिक क्रमवारीत सर्बियाचा नोवाक जोकोविच याने अव्वल स्थान कायम राखले असून, सलग १६७ आठवडे अग्रस्थानी राहण्याचा पराक्रम देखील त्याने केला आहे. अमेरिकेचा महान टेनिसपटू जॉन मॅक्नरी याच्या १७० आठवडे अव्वल राहण्याच्या विक्रमाची बरोबरी करण्यापासून केवळ तो तीन पावले मागे आहे. महिलांमध्ये सेरेना विल्यम्स प्रथम स्थानी आहे.
जोकोविच याने यंदाचे तीनही ग्रॅण्डस्लॅम जिंकत आपली घोडदौड सुरुच ठेवली आहे. सर्बियाच्या २८ वर्षीय जोकोविच याचे १५ हजार ६४५ अंक झाले आहेत. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याचे ९२४० गुण आहेत. ब्रिटनचा अ‍ॅण्डी मरे तिसऱ्या, स्वित्झर्लडचा के स्टेनिसलाल वारिन्का ६००५ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. चेक गणराज्यचा टॉमस बर्डीच ४९०० गुणांसह पाचव्या, जपानचा के केई निशिकोरी सहाव्या, स्पेनचा डेव्हिड फेरर सातव्या व स्पेनचा राफेल नदाल आठव्या स्थानी आहे. महिलांच्या डब्लूटीए मानांकमात अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स ११२८५ गुण मिळवून पहिल्या स्थानी आहे. (वृत्तसंस्था)