जिल्हा क्रीडाधिकार्‍यांनी केली माढा क्रीडा संकुलाची पाहणी

By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:11+5:302015-08-02T22:55:11+5:30

माढा: माढा शहरातील क्रीडा संकुलाची पाहणी जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले व माढ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांनी केली़

District Sports Officer inspected Kali Madha Sports Complex | जिल्हा क्रीडाधिकार्‍यांनी केली माढा क्रीडा संकुलाची पाहणी

जिल्हा क्रीडाधिकार्‍यांनी केली माढा क्रीडा संकुलाची पाहणी

ढा: माढा शहरातील क्रीडा संकुलाची पाहणी जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले व माढ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांनी केली़
माढा येथील जिल्हा परिषद प्रशालेत माढा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते, परंतु, या स्पर्धा क्रीडा संकुलावर घेता येतात का? यासाठी क्रीडा संकुलाची पाहणी करण्यासाठी क्रीडाधिकारी गेले होते़ त्यावेळी क्रीडा संकुलाचे काम अर्धवट रखडल्याचे पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली़
क्रीडा संकुलासाठी २५ लाख रुपयांचा निधी आहे़ यामध्ये एक मोठा हॉल आणि शौचालय बांधकाम पूर्ण करणार असल्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांनी सांगितले़ (वार्ताहर)

Web Title: District Sports Officer inspected Kali Madha Sports Complex