शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

धोनीचे इंग्लंडविरुद्ध झेलांचे अर्धशतक

By admin | Updated: July 19, 2014 01:56 IST

भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने लॉर्ड्स कसोटीत शुक्रवारी इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकचा झेल घेऊन इंग्लंडविरुद्ध झेलांचे अर्धशतक पूर्ण केले

लंडन : भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने लॉर्ड्स कसोटीत शुक्रवारी इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकचा झेल घेऊन इंग्लंडविरुद्ध झेलांचे अर्धशतक पूर्ण केले. कुठल्याही एका देशाविरुद्ध ५० किंवा त्यापेक्षा अधिक झेल टिपण्याची कामगिरी करणारा धोनी भारताचा पहिला यष्टिरक्षक ठरला. कारकिर्दीतील ८५वा कसोटी सामना खेळणाऱ्या धोनीने त्यानंतर सॅम रोबसनचा झेल घेऊन भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रमही आपल्या नावे केला. रोबसन धोनीचा इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यातील ५५वा बळी ठरला. धोनीने इंग्लंडचा माजी यष्टिरक्षक अ‍ॅलन नॉटचा ५४ बळींचा विक्रम मोडला. रोबसनला बाद करेपर्यंत धोनीने इंग्लंडविरुद्ध ५१ झेल व ४ यष्टिचित, असे एकूण ५५ बळी घेतले आहेत. इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक झेल टिपण्याचा विक्रम आॅस्ट्रेलियाच्या रोडनी मार्शच्या (१४१ झेल) नावावर आहे. त्यानंतर आॅस्ट्रेलियाचा इयान हिली (१२३) आणि दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचर (१०३) यांचा क्रमांक लागतो. (वृत्तसंस्था)