शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षकाचा निर्णय २४ जूनला होण्याची शक्यता

By admin | Updated: June 15, 2016 05:18 IST

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) धर्मशाला येथे २४ जून रोजी बैठक होणार असून, तीत टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) धर्मशाला येथे २४ जून रोजी बैठक होणार असून, तीत टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.बीसीसीआय कार्यकारी समितीची बैठक धर्मशाला येथे होणार असून, तीत टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची नियुक्ती हा चर्चेचा मुख्य मुद्दा राहील, असे वृत्त आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले, की बैठकीचा अजेंडा सर्वसाधारण आहे. पण, बोर्डाची समिती विंडीज दौऱ्याच्या पंधरवड्यापूर्वी नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती करणार असल्याचे निश्चित आहे. बोर्डाने जाहिरात प्रकाशित करताना या पदासाठी अर्ज मागविले होते. त्यासाठी माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळे, संघाचे माजी संचालक व क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्यासह निवड समितीप्रमुख संदीप पाटील यांच्यासह ५७ जणांनी अर्ज केले आहेत. अर्जांची छाननी करण्यात येणार असून, त्यानंतर मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्यात येईल. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद २०१४पासून रिक्त आहे.