शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
2
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
3
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
4
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
5
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
6
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
7
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
8
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
9
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
10
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
11
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
12
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
13
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
14
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
15
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
16
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
17
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
18
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
19
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
20
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
Daily Top 2Weekly Top 5

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी क्रिकेटर अमित मिश्राला अटक व जामीन

By admin | Updated: October 27, 2015 14:29 IST

एका तरूणीला मारहाण केल्याप्रकरणी भारताचा फिरकीपटू अमित मिश्राला पोलिसांनी अटक केली असून त्याी जामिनावर सुटकाही करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. २७ - एका तरूणीला मारहाण केल्याप्रकरणी भारताचा फिरकीपटू अमित मिश्राला पोलिसांनी अटक केली असून त्याी जामिनावर सुटकाही करण्यात आली आहे. अमितने आपल्याला मारहाण केल्याची तक्रार तरूणीने गेल्या आठवड्यात नोंदवली होती, त्यानंतर बेंगळुरू पोलिसांनी मिश्राला आठवडाभरात चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती, अखेर आज त्याला अटक करण्यात आली. 
बेंगळुरुत राहणा-या एका तरुणीची गेल्या ४ ते ५ वर्षांपासून अमित मिश्राशी ओळख असून ते दोघेही सातत्याने भेटत होते. क्रिकेट कॅम्पसाठी बेंगळुरुत आलेल्या मिश्राला भेटण्यासाठी संबंधीत तरुणी २५ सप्टेंबर रोजी  त्याच्या हॉटेलमध्ये गेली होती. ती त्याच्या रूममध्ये गेली तेव्हा मिश्रा तेथे उपस्थित नव्हता मात्र तो परत आल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि त्याने तरूणीला मारहाण केली. या घटनेनंतर पिडीत तरुणीने बेंगळुरु पोलिसांकडे अमित मिश्रा विरोधात मारहाण व विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी याप्रकरणात अमित मिश्राला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीसही बजावली होती.