शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

सुपर ओव्हरमध्ये कोब्राचा विजय

By admin | Updated: September 27, 2014 02:21 IST

१७४ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना केप कोब्राने लढाऊवृत्तीचा नजराणा पेश करून सामना बरोबरीत सोडवला.

मोहाली : १७४ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना केप कोब्राने लढाऊवृत्तीचा नजराणा पेश करून सामना बरोबरीत सोडवला. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये कोब्राने विजयासाठी ठेवलेल्या ११ धावांचा पाठलाग करताना बारबाडोसला अपयश आले आणि चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेतील ही लढत कोबराने जिंकली. बारबाडोस ट्रायडेंट संघाला दिलेले फलंदाजीचे आमंत्रण दिलशान मुनाविरा आणि जॉनथन कार्टर यांच्या दमदार फटकेबाजीच्या बळावर सक्षमपणे स्वीकारले. या दोघांच्या लढाऊ बाण्याने ट्रायडेंट संघासाठी निर्धारित २० षटकांत ८ बाद १७४ धावांचा डोंगर उभा केला. पहिल्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर चार्ल लॅगेंवेल्ड् याने सलामीवीर शेन डॉवरिक याला शून्यावर माघारी धाडून संघाला पहिला धक्का दिला. त्यापाठोपाठ तिसऱ्याच षटकांत रेमन रैफर हाही धावबाद झाल्याने ट्रायडेंट्सची अवस्था २ बाद ७ धावा अशी झाली होती; पण मुनाविरा आणि जॉनथन कार्टर यांनी संघाची धुरा सांभाळली. (वृत्तसंस्था)