शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सीएसीचा दावा बिनबुडाचा : बीसीसीआय

By admin | Updated: June 12, 2017 00:58 IST

क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्यासाठी योग्य मानधन मागत असल्याचे मीडियातील वृत्त बिनबुडाचे असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.

नवी दिल्ली : क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्यासाठी योग्य मानधन मागत असल्याचे मीडियातील वृत्त बिनबुडाचे असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. सीएसीमध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश आहे. राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकाची निवड करण्यासाठी सीएसी मानधनाची मागणी करीत असल्याचा दावा मीडियातील एका गटाने केला आहे. क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी सांगितले की, ‘वृत्तपत्रातील वृत्त बिनबुडाचे आहे. सीएसीने कुठलीच मागणी केलेली नाही. मीडियातील वृत्ताला कुठलाही आधार नाही.’तिन्ही माजी क्रिकेटपटूंनी जोहरी यांना सांगितले की, ते आपली सेवा नि:शुल्क देण्यास असमर्थ आहेत, असा दावा या वृत्तात करण्यात आलेला आहे. बीसीसीआयने स्पष्ट केले की, ‘या वृत्ताचा विषय निराशाजनक आहे. भारतीय क्रिकेटच्या या महान खेळाडूंचे योगदान चुकीच्या पद्धतीने सादर करण्याचा हा प्रयत्न निराधार आहे. सीएसीच्या शिफारशी व मार्गदर्शन भारतीय क्रिकेटच्या प्रगतीसाठी अमूल्य आहे. आम्ही हा लेख रद्द करावा, अशी विनंती करीत आहोत.’