शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

ब्राव्होच्या आगमनामुळे ताकद वाढली : धोनी

By admin | Updated: September 16, 2014 01:39 IST

इंडियन प्रीमिअर लीगच्या गत सत्रत ड्वॅन ब्राव्होच्या दुखापतीचा फटका चेन्नई सुपर किंग्जला चांगलाच बसला होता. दुखापतीमुळे ब्राव्होने स्पध्रेतून माघार घेतली आणि संघाचा संतुलन बिघडला होता.

हैदराबाद : इंडियन प्रीमिअर लीगच्या गत सत्रत ड्वॅन ब्राव्होच्या दुखापतीचा फटका चेन्नई सुपर किंग्जला चांगलाच बसला होता. दुखापतीमुळे ब्राव्होने स्पध्रेतून माघार घेतली आणि संघाचा संतुलन बिघडला होता. 17 सप्टेंबरपासून सुरू होणा:या चॅम्पियन्स लीग टी-2क् स्पध्रेत ब्राव्होला पुन्हा पिवळय़ा जर्सीत पाहता येणार असल्याने चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला भलताच आनंद झाला आहे. तो म्हणाला, आमच्यासाठी ही आनंदाची बाब आहे. दुखापतीमुळे ब्राव्होने आयपीएलमधून माघार घेतली होती आणि त्याची उणीव आम्हाला जाणवली होती. त्यामुळे संघाचे संतुलन बिघडले होते. त्याच्या कमबॅकने आम्हाला फायदा होईल.
चॅम्पियन लीग स्पध्रेचा पहिला मुकाबला बुधवारी चेन्नई विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा रंगणार आहे. संघातील अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्थरावर खेळत असून तेथे त्यांची कामगिरी चांगली झालेली आहे. त्यामुळे संघ संतुलित वाटतोय. तरीही येथील खेळपट्टीशी  लवकर जुळवून घेण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे धोनी म्हणाला. केकेआर संघाविषयी त्याला विचारले असता तो म्हणाला,  केकेआर हा चांगला संघ आहे. आम्ही एकमेकांविरुद्ध अनेकदा खेळलो आहोत. त्यामुळे संघातील बारकावे आम्हाला माहित आहेत. (वृत्तसंस्था)