शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

ब्राझीलने जर्मनीचा वचपा काढला

By admin | Updated: August 22, 2016 04:49 IST

कर्णधार नेमारने केलेला अफलातून गोलच्या जोरावर ब्राझीलने जर्मनीचा ५-४ गोलने पाडाव करीत आॅलिम्पिक सुवर्णपदक जिंकले.

रिओ : पेनेल्टी शूट आऊटमध्ये गोलरक्षक विवेरटोनने पीटरसन नील्सचा अडविलेला गोल आणि कर्णधार नेमारने केलेला अफलातून गोलच्या जोरावर ब्राझीलने जर्मनीचा ५-४ गोलने पाडाव करीत आॅलिम्पिक सुवर्णपदक जिंकले. विशेष म्हणजे या विजयासह यजमान ब्राझीलने विश्वचषक स्पर्धेत जर्मनीकडून झालेल्या पराभवाचाही वचपा काढला. दखल घेण्याची बाब म्हणजे, आॅलिम्पिक मध्ये पाचवेळचा विश्वविजेत्या ब्राझीलला १९८४, १९८८ व २०१२ मध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. परंतु, यंदा घरच्या मैदानावर खेळताना ब्राझीलने सुवर्ण पटकावण्यात यश मिळवले. माराकाना स्टेडियममध्ये झालेल्या या अंतिम लढतीत सुवर्णपदक जिंकणे आणि विश्व चषकाचा वचपा काढणे या निर्धाराने खेळणाऱ्या ब्राझीलच्या खेळाडूंनी सुरूवातीपासून नियोजनपूर्वक सुरूवात केली. त्यांची जोरदार आक्रमने जर्मनीचा गोलरक्षक हॉन टिमोने परतावून लावली. २६ व्या मिनिटाला हुकमी नेमारने शानदार गोल करून ब्राझीलला आघाडी मिळून दिली. मात्र, ५९ व्या मिनिटाला जर्मनीच्या मेयेर माक्सीमीलीयनने गोलकरून सामन्यात १-१ गोल बरोबरी साधली. यावेळी पुन्हा एकदा दोन्ही संघांनी गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेरपर्यंत बरोबरी कायम राहिल्यानंतर सामना अतिरीक्त वेळेत खेळविण्यात आला. यावेळीही बरोबरी कायम राहिल्याने सामना पेनेल्टी शूटआऊटमध्ये गेला.यावेळी जर्मनीकडून पहिला गोल जिंटर मताहिसने केला. दुसरा गोल गर्नाब्रे सेर्गेने केला. तर, तिसरा व चौथा गोल अनुक्रमे ब्रॅन्ट ज्युलियन आणि सुले नीखिल्सने यांनी नोंदवला. पीटरसन नील्सने मारलेली किक गोलरक्षक विवेरटोनने अडवली. हाच सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरला. यावेळी एका गोलने आघाडीवर असलेल्या ब्राझीलला नेमारने विजयी केले.