शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या दोन्ही संघाची विजयी घौडदौड

By admin | Updated: October 21, 2016 00:59 IST

महाराष्ट्राच्या मुलांनी छत्तिसगड संघाचा ४०-० असा फडशा पाडून १८ वर्षांखालील राष्ट्रीय ज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धेत धमाकेदार कूच केली. तसेच, महाराष्ट्राच्या

मुंबई : महाराष्ट्राच्या मुलांनी छत्तिसगड संघाचा ४०-० असा फडशा पाडून १८ वर्षांखालील राष्ट्रीय ज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धेत धमाकेदार कूच केली. तसेच, महाराष्ट्राच्या मुलींनी देखील दणदणीत विजय मिळवताना आंध्रप्रदेशचा ३४-० असा धुव्वा उडवला. या शानदार विजयांसह महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी उपांत्यपूर्व प्ले आॅफ सामन्यात प्रवेश केला.बॉम्बे जिमखाना येथे सुरु असलेल्या या स्पर्धेच्या ‘ई’ गटात महाराष्ट्राने पुनरागमनासाठी प्रयत्न करणाऱ्या छत्तिसगडचे सर्व प्रयत्न यजमानांनी हाणून पाडले. महाराष्ट्राच्या नियोजनबद्ध व आक्रमक खेळापुढे त्यांचा अखेरपर्यंत निभाव लागला नाही. दरम्यान, सलामीच्या सामन्यात महाराष्ट्राने जम्मू-काश्मीरवर १९-० अशी मात केली.मुलींच्या ‘डी’ गटात महाराष्ट्राने आंध्र प्रदेशवर ३४-० असा दणदणीत विजय मिळवला. महाराष्ट्राच्या मुलींनी आक्रमक खेळ करुन बाजी मारली. तत्पूर्वी, महाराष्ट्राने केरळचा २२-० असे नमवूण विजयी सलामी दिली. (क्रीडा प्रतिनिधी)