शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूड ही कुणाच्या बापजाद्याची मालमत्ता नाही; 'दंगल' गर्ल बबिता फोगाट उतरली आखाड्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 18:12 IST

'हा करण जोहर आहे तरी कोण?

सुशांत सिंग राजपूतनं रविवारी राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या जाण्यानं सर्वांना मोठा धक्का बसला. काय पो छे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री मारणाऱ्या सुशांतने अनेक हिट चित्रपट दिले. पण, वयाच्या 34व्या वर्षी त्यानं जग सोडल्याच्या बातमीनं सर्वांनाच मोठा धक्का दिला. बॉलिवूड अभिनेत्री कंगना अभिनेत्री कंगना राणौत हिने सुशांतच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर करण इंडस्ट्रीतील काही लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. सुशांतने मोठ मोठे सिनेमे केलेत़ पण त्याला एकही मोठा अवार्ड मिळाला नाही. इंडस्ट्रीत मुव्ही माफियांची मुळं खोलवर रूजली आहेत. सुशांत त्याचाच बळी ठरला, असे कंगनाने म्हटले आहे. कंगनानं शेअर केलेल्या व्हिडीओनंतर 'दंगल' गर्ल आणि भाजपा नेता बबिता फोगाटनंही बॉलिवूडवर टीका केली.

सुशांतच्या मृत्यूचा MS Dhoniला बसलाय धक्का; मॅनेजरनं दिली माहिती

'तू म्हणाला होतास आपण एकत्र टेनिस खेळू!'; सुशांत सिंग राजपूतच्या जाण्यानं सानिया मिर्झा भावुक

कंगनाचा व्हिडीओ शेअर करताना तिनं लिहिलं की, कंगना मला तुझं म्हणणं पटतंय. लहान शहरातून येणाऱ्या लोकांबरोबर तिथे भेदभाव केला जातो. तसं व्हायला नहो. फिल्म इंडस्ट्री कोणाच्या बापजाद्याची मालमत्ता नाही. भाऊ-भाचा हा बॉलिवूडचा सर्वात मोठा आजार आहे. या आजाराला मी पण खूप जवळून पाहिले आहे.'' बबिता पुढे लिहिते की,''मोजक्या कुटुंबीयांच्या हातातून फिल्म इंडस्ट्रीला सोडवण्याची हीच योग्य वेळ आहे. देशवासीयांनी एकत्र येऊन हा दुजाभाव करणाऱ्या लोकांच्या चित्रपटावर बहिष्कार घालायला हवा. अन्यथा अजून कितीतरी लहान शहरातून आलेल्या लोकांना जीव देऊन त्याची किंमत मोजावी लागेल.''  ''हा करण जोहर आहे तरी कोण? फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यानं काय घाण पसरवली आहे. ही इंडस्ट्री त्याच्या बापजाद्याची मालमत्ता आहे का? इंडस्ट्रीतील लोकं का त्याला उत्तर देत नाहीत? फक्त एक वाघीण त्याला उत्तर देत आहे. या गँगच्या सर्व चित्रपटांवर बहिष्कार घाला,''असे आवाहनही बबितानं केलं.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

विराट कोहलीनं कर्णधार म्हणून मोठं यश मिळवलेलं नाही - गौतम गंभीर 

OMG: २३ कोटींच्या गाड्या अन् २८ कोटींची सुपर बोट; या खेळाडूचा थाट पाहून व्हाल अवाक्!

WWE सुपरस्टार जॉन सीनानं सुशांत सिंग राजपूतला वाहिली श्रद्धांजली

झिंगाट डान्स पाहून हरभजन सिंग झाला लोटपोट; 20 सेकंदाच्या Videoचा लय भारी शेवट पाहाच! 

विराट कोहलीच्या गर्लफ्रेंडसोबत बोलला इंग्लंडचा क्रिकेटपटू; टीम इंडियाच्या कर्णधारानं असा काढला वचपा

फलंदाजाचा 'तो' फटका पाहून गोलंदाजही झाला अवाक्; 23 हजारवेळा पाहिला गेला Video! 

बाबो! दिग्गज महिला खेळाडूची बाथरूममध्ये प्रसुती, दिला गोंडस बाळाला जन्म!

 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतBabita Kumari Phogatबबिता फोगाटKangana Ranautकंगना राणौतKaran Joharकरण जोहरbollywoodबॉलिवूड