रोहित शर्माचं पत्नी रितिकासोबत बर्थडे सेलिब्रेशन

By Admin | Updated: April 30, 2016 12:45 IST2016-04-30T10:32:22+5:302016-04-30T12:45:21+5:30

आयपीएल संघ मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माने आपली पत्नी आणि जवळच्या मित्रांसाबोत वाढदिवस साजरा केला

Birthday Celebration with Rohit Sharma's wife Ritika | रोहित शर्माचं पत्नी रितिकासोबत बर्थडे सेलिब्रेशन

रोहित शर्माचं पत्नी रितिकासोबत बर्थडे सेलिब्रेशन

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 30 - आयपीएल संघ मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माने आपली पत्नी आणि जवळच्या मित्रांसाबोत वाढदिवस साजरा केला. रोहीत शर्माची पत्नी रितिका आणि मित्रांनी ट्विटरच्या माध्यमातून सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. रितिकानेदेखील वाढदिवसानिमित्त रोहित शर्माला शुभेच्छा देत आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. 
बीसीसीआय आणि आयसीसीआयनेदेखील रोहित शर्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वन-डेमध्ये व्यक्तिगत सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर असून 264 धावा केल्या आहेत. वन-डेमध्ये दोन डबल सेंच्युरी करण्याचा विक्रमही रोहितच्या नावावर आहे. 
 

Web Title: Birthday Celebration with Rohit Sharma's wife Ritika