शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बिलालच्या गोलंदाजी शैलीला हिरवा कंदील

By admin | Updated: November 1, 2015 03:04 IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) पाकिस्तानी आॅफस्पिनर बिलाल असीफ याच्या गोलंदाजी शैलीला हिरवा कंदील दाखवला आहे.

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) पाकिस्तानी आॅफस्पिनर बिलाल असीफ याच्या गोलंदाजी शैलीला हिरवा कंदील दाखवला आहे.याविषयी आयसीसीने म्हटले, की चेन्नईत झालेल्या गोलंदाजी परीक्षणादरम्यान बिलाल याच्या हाताच्या कोपऱ्याचा घुमाव हा आयसीसीद्वारे निर्धारित १५ डिग्रीच्या निश्चित केलेल्या निकषाअंतर्गत आढळला.३ आॅक्टोबर रोजी हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान बिलाल याच्या गोलंदाजी शैलीचा अहवाल देण्यात आला होता. त्यानंतर त्याला १९ आॅक्टोबर रोजी चेन्नईस्थित आयसीसीच्या अधिकृत केंद्रात परीक्षणासाठी पाठविण्यात आले होते.३० वर्षीय बिलालने नुकतेच झिम्बाब्वे दौऱ्यातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने त्याच्या दुसऱ्याच सामन्यात २५ धावांत ५ गडी बाद केले होते. या सामन्यादरम्यानच पंचांनी आणि सामनाधिकाऱ्यांनी त्याची शैली संशयास्पद असल्याचे घोषित केले. पाकिस्तानी संघाचे व्यवस्थापक इन्तिखाब आलम यांनी या निर्णयावर आनंद व्यक्त केला. ते म्हणाला, की बिलाल गोलंदाजी शैलीच्या परीक्षणात निश्चित यशस्वी होईल, याचा आम्हाला विश्वास होता. ही बाब संघासाठी खूप चांगली आहे. आयसीसीने गेल्यावर्षी जून महिन्यातच गोलंदाजी शैलीवर तीक्ष्ण नजर ठेवली आहे. यादरम्यान एकूण १२ गोलंदाजांची शैली संशयित ठरवली होती. त्यात पाकिस्तानचा सईद अजमल, मोहम्मद हाफीज, बांगलादेशचा सोहाग गाजी, न्यूझीलंडचा केन विलियम्सन, श्रीलंकेचा सचित्रा सेनानायके आणि थरिंडू कौशल व झिम्बाब्वेचा प्रॉस्पर उत्सेया आणि माल्कम वॉलर यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)