शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

बार्शीच्या प्रार्थना ठोंबरेची दमदार कामगिरी आशियाई टेनिस स्पर्धा: दुहेरीत पटकावले कांस्यपदक; चिनी-ताईपेच्या जोडीने केली 6-7, 6-2, 10-4 ने मात

By admin | Updated: September 28, 2014 22:30 IST

भ़ क़ेगव्हाणे (बार्शी)-

भ़ क़ेगव्हाणे (बार्शी)-
आंतरराष्ट्रीय ख्यातीची व बार्शी (सोलापूर)ची टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे हिने दक्षिण कोरियातील इंचियोन येथे झालेल्या आशियाई टेनिस स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून, सोलापूर जिल्?ाचे नाव जगाच्या नकाशावर झळकावल़े प्रार्थनाने या आशियाई स्पर्धेतील दुहेरीच्या लढतीत कांस्यपदक पटकावल़े तिच्या या कामगिरीने संपूर्ण सोलापूर जिल्?ासह बार्शीतील क्रीडा जगतात आनंदोत्सव पसरला आह़े
प्रार्थनाने आज आंतरराष्ट्रीय भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्यासोबत उपांत्यफेरीच्या लढतीत चिनी ताईपेच्या जोडीविरुद्ध एक तास 35 मिनिटांपर्यंत संघर्ष केला़ मात्र ती फायनलपर्यंत पोहोचू शकली नाही़ प्रार्थना-सानिया या जोडीला चिनी ताईपच्या चीन वेई चान आणि सू वेई सिहीन या जोडीकडून 6-7, 6-2, 10-4 अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागल़े त्यामुळे त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागल़े
या भारतीय जोडीने सुरुवातीच्या सेटमध्ये कडवे आव्हान दिल़े मात्र ताईपच्या जोडीने जवळपास एक तासात हा सेट जिंकण्यात यशस्वी झाला़ भारतीय खेळाडूंनी दुसर्‍या सेटमध्ये परती केली आणि हा सेट केवळ 32 मिनिटांमध्ये आपल्या नावे केला़ मात्र निर्णायक सेट ताईपेच्या जोडीसाठी खूपच सोपा ठरला़ हा सेट त्यांनी अवघ्या 10 मिनिटांमध्ये 10-4 अशा फरकाने जिंकला़