शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

‘बीसीसीआय’ची आज विशेष सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2016 01:38 IST

अध्यक्ष अनुराग ठाकूर हे सर्वोच्च न्यायालयात सादर करणार असलेल्या शपथपत्रावर आज, शनिवारी येथे होणाऱ्या बीसीसीआयच्या विशेष आमसभेत चर्चा

नवी दिल्ली : अध्यक्ष अनुराग ठाकूर हे सर्वोच्च न्यायालयात सादर करणार असलेल्या शपथपत्रावर आज, शनिवारी येथे होणाऱ्या बीसीसीआयच्या विशेष आमसभेत चर्चा होणार आहे. याशिवाय लोढा समितीच्या सुधारणावादी शिफारशींवर देखील संलग्न राज्य संघटनांचे प्रतिनिधी मतप्रदर्शन करणार आहेत.एक राज्य एक मत, तीन वर्षांचा कार्यकाळ आणि पदाधिकाऱ्यांसाठी एका टर्मनंतर तीन वर्षांचा ब्रेक, आदी मुद्यांवर देखील सविस्तर चर्चा केली जाईल. लोढा समितीची शिफारस म्हणजे सरकारी हस्तक्षेप आहे, असे आयसीसीला लिहिण्यास आपण सांगितले होते का याबद्दल स्पष्टीकरण देणारे शपथपत्र सादर करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने ठाकूर यांना दिले होते. आयसीसी सीईओ डेव्ह रिचर्डसन यांनी अलीकडेच माध्यमांशी बोलताना बीसीसीआयचे विधितज्ज्ञ शपथपत्र तयार करीत असल्याचा दावा केला होता. पूर्व विभागाच्या एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही ‘एक राज्य एक मत’ या नियमाविरुद्ध नाही. आमचे म्हणणे इतकेच की बोर्डाचे प्रतिनिधी वाढविण्यात यावेत. मणिपूर, मिझोरम, अरुणाचल आणि नागालँड या राज्य संघटनांना मत देण्याचा अधिकार बहाल करावा. शिवाय मुंबई आणि सौराष्ट्र यांचा मताधिकार काढून घेण्यात येऊ नये. एखादा पदाधिकारी बोर्डात तीन वर्षे पदावर असेल तर त्यानंतर त्याला तीन वर्षे ब्रेक घ्यावा लागेल. त्यानंतरच्या टर्ममध्ये तो पुन्हा पदावर येऊ शकेल. बोर्डाच्या अनेक लोकांच्यामते सहा वर्षांचे दोन कार्यकाळ भूषविण्याची मुभा देण्यात यावी. टीम इंडियाचे माजी संचालक रवी शास्त्री यांनी हा प्रस्ताव दिला होता, हे विशेष. त्रिपुरा आणि विदर्भ संघटनेने मात्र लोढा समितीच्या शिफारशींचे तंतोतंत पालन करण्याचे ठरविले आहे. तथापि, अन्य अनेक राज्य संघटनांना लोढा समितीच्या शिफारशी मान्य नाहीत. यामुळे क्रिकेटचे नुकसान होणार असल्याची या लोकांना भीती वाटते. (वृत्तसंस्था)