शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

बास्केटबॉल स्पर्धा

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST

अखिल घाटे स्मृती राज्यस्तर बास्केटबॉल स्पर्धा

अखिल घाटे स्मृती राज्यस्तर बास्केटबॉल स्पर्धा
नासा, एसएनजी, डीकेएम
एनबीआयएस उपांत्यपूर्व फेरीत
नागपूर : यजमान नागपूर ॲमेच्युअर स्पोर्टस् असोसिएशन (नासा), शिवाजीनगर जिमखाना (एसएनजी), धरमपेठ क्रीडा मंडळ (डीकेएम), आणि नुतन भारत युवक संघाने (एनबीवायएस) संघांनी सुरेंद्र नगर येथे सुरू असलेल्या अखिल घाटे स्मृती राज्यस्तर बास्केटबॉल स्पर्धेची गुरुवारी उपांत्यपूर्व फेरी गाठली.
स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी सर्व उपांत्यपूर्व सामने खेळविण्यात आले. पहिल्या लढतीत अमरावती संघाने अमरावती पोलीस संघावर ६५-६३ असा निसटता विजय नोंदविला. एसएनजी अ संघाने जीकेएमचा ३९-१८ ने पराभव केला. डीएकेएमने विहंग तापसच्या २६ गुणांच्या बळावर शहर पोलीस बॉईजचा ७८-४३ अशा फरकाने पराभव केला. अनुप आणि तुषार मस्के या भावनडांच्या चमकदार कामगिरीच्या बळावर एनबीवायएस अ संघाने नासा ब संघाचे आव्हान ७६-४१ ने संपुष्टात आणले. वर्धा पोलिसकडून एनबीवायएस ब संघ ४५-२३ ने पराभूत झाला. नासा अ ने एचकेएमला ५३-३६ अशा फरकाने नमविले. नांदेड संघाने यवतमाळचा ८९-३९ अशा मोठ्या फरकाने पराभव केला.(क्रीडा प्रतिनिधी)
.....................................................................................
टेनिस बॉल क्रिकेट : महाराष्ट्र संघ जाहीर
नागपूर : बिहारमधील दरभंगा येथे आयोजित १९ व्या राष्ट्रीय कनिष्ठ गट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे मुलामुलींचे संघ जाहीर करण्यात आले आहेत. नाशिक येथे झालेल्या राज्य स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे संघटनेचे सचिव मोहम्मद बाबर आणि उपाध्यक्ष प्रा. बाबुलाल धोत्रे यांनी खेळाडूंच्या नावाची घोषणा केली.
महाराष्ट्र संघ :- मुले- अब्दुल रझ्झाक, रुद्रेश कुऱ्हे, अपेक्षित वरुणकर, मो. जावेद इक्बाल, अनुराग जोहरी, प्रणित बावरे, मो. कामिल तरय्या, प्रथमेश पवार, आशिष सरडे, ऋषिकेश शिंदे, प्रतीक पाटील, संकेत चव्हाण,शेख नबी, हबीब पठाण, मकरंद काकडे, मच्छिंद्र सपकाळ, सचिन शेट्टी, अक्रम फिरोझ, संकेत महानुभाव, यश जगले, नितीन जयराम, आशुतोष कातुरे, प्रद्युम्न काटे, मुकुंद जुनकर व्यवस्थापक आणि आशिष हाडके कोच.
मुलींचा संघ: स्नेहा मदने, गौरी तायडे, अदिती देशमुख, ऋतुजा देशमुख, दीक्षा गवई, गौरी ठाकरे, श्रद्धा शेलार, अनुष्का दिवटे, आकांक्षासिंग, क्षितिजा नागर, डिम्पल पवार , कृतिका माळी, मृणाल गुखवे, धनश्री टेटे, रसिका वानखेडे, सुमित गांगुर्डे, मीनाक्षी जाधव व्यवस्थापक, पूजा चौधरी कोच.