शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

न्यूझीलंडला फिरकीच्या बळावर नमविण्यास बांगलादेश सज्ज

By admin | Updated: March 13, 2015 00:49 IST

विश्वचषकाची पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरी गाठल्यामुळे उत्साहाला उधाण आलेला बांगलादेश उद्या (शुक्रवारी) अखेरच्या साखळी सामन्यात फिरकीचे अस्त्र

हॅमिल्टन : विश्वचषकाची पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरी गाठल्यामुळे उत्साहाला उधाण आलेला बांगलादेश उद्या (शुक्रवारी) अखेरच्या साखळी सामन्यात फिरकीचे अस्त्र वापरून न्यूझीलंडला नमविण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.सहयजमान असलेला न्यूझीलंड प्रचंड फॉर्ममध्ये असून, आतापर्यंतचे सर्वच सामने जिंकून हा संघ अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे बांगलादेशचे खेळाडू अ‍ॅडिलेडमध्ये इंग्लंडला नमविल्यापासून उत्साहात आहेत. न्यूझीलंडलादेखील धक्का देण्याचा त्यांचा निर्धार दिसतो. बांगलादेशने उद्या विजय मिळविला नाही तरी त्यांना उपांत्य लढतीत भारताविरुद्ध दोन हात करावे लागतील. हा सामना औपचारिकपणाचा असेल; पण दोन्ही संघांना स्वत:ची ताकद सिद्ध करायची आहे. बांगलादेशचे सहायक कोच रुवान कल्पगे म्हणाले, ‘‘माझा संघ अखेरच्या साखळी सामन्यातही विजयी लय कायम राखण्याच्या इराद्याने खेळेल. सेडन पार्कमधील फिरकीला अनुकूल खेळपट्टीचा माझ्या गोलंदाजांना लाभ होईल. हा सामना जिंकूनच क्वार्टरफायनल खेळण्याचा आमचा निर्धार आहे.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘माझ्या संघाने न्यूझीलंडचा कर्र्णधार ब्रँडन मॅक्यूलम याला जाळ्यात कसे ओढायचे याबद्दल डावपेच आखले आहेत. (वृत्तसंस्था)