शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

द.आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला व्हाईट वॉश

By admin | Updated: October 13, 2016 17:46 IST

डेव्हिड वॉर्नरच्या शानदार शतकी खेळीनंतरही (173) ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात पराभवाला सामोर जावं लागलं आहे

ऑनलाइन लोकमतकेपटाऊन, दि. 13 - डेव्हिड वॉर्नरच्या शानदार शतकी खेळीनंतरही (173) ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात पराभवाला सामोर जावं लागलं आहे. आस्ट्रेलिया-द.आफ्रिका यांच्या दरम्यान पाच एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील केपटाऊनमध्ये झालेला शेवटाचा सामना दक्षिण आफ्रिकेने 31 धावांनी जिंकला आणि मालिकेमध्ये 5-0 असं यश मिळवल. या पराभवानंतरही ऑस्ट्रेलियाने वन डे क्रमवारीतल अव्वल स्थान कायम राखलंय, मात्र दुसऱ्या स्थानावरील दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियापेक्षा केवळ दोनच गुणांनी पिछाडीवर आहे.

शेवटच्या सामन्यात द.आफ्रिकेकडून रिली रोसूच्या 122 आणि जेपी ड्युमिनीच्या 73 धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 327 धावांची मजल मारली होती. विजयासाठी 328 धावांचा पाठलाग करताना वॉर्नरने 136 चेंडूंत 173 धावांची स्फोटक खेळी केली. त्याच्या या खेळीमध्ये 24 चौकारांचा समावेश होता.मात्र वार्नरची ही स्फोटक खेळी संघाला पराभवापासून वाचवू शकली नाही. ऑस्ट्रेलियाचा डाव 48.2 षटकात 296 धावांवर संपला. एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाज व्हाईट वॉशला सामोरं जाव लागलं आहे.