शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2016 19:25 IST

टी-२० वर्ल्डकपमध्ये बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये सलामी लढतीत

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. २१ - टी-२० वर्ल्डकपमध्ये बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.  टी-२० वर्ल्डकपमध्ये  सलामी लढतीत न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारणारा ऑस्ट्रेलिया आणि पाकविरुद्ध पराभवाला सामोरे जाणारा बांगलादेश या दोन्ही संघांपुढे आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये आव्हान कायम राखण्याचे लक्ष्य आहे.
उभय संघांदरम्यान आजच्या या सामन्यात खेळल्या जाणाऱ्या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना रंगतदार खेळ बघण्याची संधी मिळणार आहे. ही लढत उभय संघांसाठी ‘करा अथवा मरा’ अशी आहे. या लढतीत पराभूत होणाऱ्या संघाचे स्पर्धेतील आव्हान जवळजवळ संपुष्टात येणार आहे.
ऑस्ट्रेलियाला विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. पण डेव्हिड वॉर्नर व स्टिव्ह स्मिथ यांच्यासह आघाडीच्या खेळाडूंना गेल्या लढतीत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. ऑस्ट्रेलियाची फलंदाजीची बाजू मजबूत असून, सोमवारच्या लढतीत आघाडीच्या फळीकडून त्यांना चमकदार कामगिरीची आशा आहे.