शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
3
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
4
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
5
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
6
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
7
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
8
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
9
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
10
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
11
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
12
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
14
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
15
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
16
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
17
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्टे्रलियाची सामन्यावर मजबूत पकड

By admin | Updated: November 7, 2015 03:16 IST

उस्मान ख्वाजा आणि अ‍ॅडम वोग्स यांनी केलेल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर ओस्टे्रलियाने पहिल्या कसोटीत न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या दिवशी केवळ ४ फलंदाजांच्या मोबदरल्यात

ब्रिस्बेन : उस्मान ख्वाजा आणि अ‍ॅडम वोग्स यांनी केलेल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर ओस्टे्रलियाने पहिल्या कसोटीत न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या दिवशी केवळ ४ फलंदाजांच्या मोबदरल्यात ५५६ धावांचा हिमालय उभा करुन आपला पहिला डाव घोषित केला. यानंतर फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडची ५ बाद १५७ अशी अवस्था करुन आॅसी संघाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली.न्यूझीलंड संघ अजूनही तब्बल ३९९ धावांनी पिछाडीवर असून केन विलियम्स (नाबाद ५५) आणि बी. जे. वॉटलिंग (नाबाद १४) खेळपट्टीवर टिकून आहेत. याआधी २ बाद ३८९ या धावसंख्येवरुन सुरुवात करताना आॅसीने सामन्यावर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. ख्वाजाने १०२ तर कर्णधार स्टीवन स्मिथ ४१ धावांवर खेळत होते. यावेळी सिम्थला मोठी खेळी करण्यात यश आले नाही. तो वैयक्तिक ४८ धावांवर तंबूत परतला. यानंतर सर्व सुत्रे ख्वाजाने सांभाळली. यावेळी वोग्सने देखील ख्वाजा उपयुक्त साथ देताना आॅसीला पाचशेचा टप्पा पार करुन दिला. ख्वाजाने २३९ चेंडूंचा सामना करताना १६ चौकार व २ षटकारांसह १७४ धावांची महत्त्वपुर्ण खेळी खेळली. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक :आॅस्ट्रेलिया (पहिला डाव) : १३०.२ षटकांत ४ बाद ५५६ धावा - घोषित. (उस्मान ख्वाजा १७४, डेव्हीड वॉर्नर १६३, अ‍ॅडम वोग्स नाबाद ८३, जो बर्न्स ७१; टीम साऊथी १/७०, केन विलियम्स १/३९, जेम्स निशाम १/५०, टे्रंट बोल्ट १/१२७)न्यूझीलंड (पहिला डाव) : ४५ षटकांत ५ बाद १५७ धावा (मार्टिन गुप्तिल २३, टॉम लॅथम ४७, केन विलियम्स खेळत आहे ५५, बी. जे. वॉटलिंग खेळत आहे १४; मिशेल स्टार्क २/३०, मिश्लेअ जॉन्सन २/५२; जोश हेजलवूड १/३३)