पुरस्कारासाठी शिफारसी देण्याचे आवाहन

By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:42+5:302015-03-14T23:45:42+5:30

नवी दिल्ली: क्रीडा मंत्रालयाने आज सर्व राष्ट्रीय क्रीडा संघटनांना खेळाडू आणि प्रशिक्षकांना रोख पुरस्कार देण्यासाठी 31 मार्च 2016 पर्यंत आपल्या शिफारसी देण्याचे आवाहन केले आह़े मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या संदर्भात मंत्रालयाने भारतीय ऑलिम्पिक संघटना, भारतीय पॅरॉलिम्पिक समिती आणि सर्व राष्ट्रीय क्रीडा संघटनांना पत्र पाठवले आह़े

Appeal to be recommended for the award | पुरस्कारासाठी शिफारसी देण्याचे आवाहन

पुरस्कारासाठी शिफारसी देण्याचे आवाहन

ी दिल्ली: क्रीडा मंत्रालयाने आज सर्व राष्ट्रीय क्रीडा संघटनांना खेळाडू आणि प्रशिक्षकांना रोख पुरस्कार देण्यासाठी 31 मार्च 2016 पर्यंत आपल्या शिफारसी देण्याचे आवाहन केले आह़े मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या संदर्भात मंत्रालयाने भारतीय ऑलिम्पिक संघटना, भारतीय पॅरॉलिम्पिक समिती आणि सर्व राष्ट्रीय क्रीडा संघटनांना पत्र पाठवले आह़े

Web Title: Appeal to be recommended for the award