शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
4
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
5
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
6
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
7
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
8
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
9
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
10
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
11
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
12
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
13
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
14
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
15
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
16
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
17
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
18
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
19
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
20
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके

राज्य अजिंक्यपद जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी अमरावतीचा संघ रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 6:03 PM

डेरवण येथे १३ ते १५ डिसेंबर दरम्यान राज्य अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे.

अमरावती : रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ५४ व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अमरावती येथील हौशी जिम्नॅस्टिक संघ गुरुवारी रवाना झाला. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती जिल्हा हौशी जिम्नॅस्टिक्स संघटना प्रशिक्षण केंद्रामध्ये नियमित सरावाकरिता येणारे खेळाडू १३ ते १५ डिसेंबर दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे होणाऱ्या जिम्नॅस्टिक स्पर्धेत सहभागी होणार आहे. यामध्ये १० वर्षे वयोगटातील रोहिताश जोशी, आयुष चौधरी, देवेश गुप्ता व मुलींमधून यशिका नागापुरे, मुग्धा तांबट मिनी १२ वर्षांआतील मुलांच्या गटात मंथन सोनकुसरे, देव गुप्ता, आदित्य चौंधे, सारंग भांडारकर तसेच सब ज्युनिअर १२ वर्षांआतील मुलींच्या संघात क्रिष्णा भट्टड, कृती चुडासमा, अनुष्का धस, सबज्युनिअर १४ वर्षे वयोगटात प्रथमेश लोखंडे, देव कुरील, रोहन तळणकर यांचा समावेश आहे. संघासोबत संघ व्यवस्थापक म्हणून आशिष हटेकर, सचिन कोठारे, वैशाली लोहकरे राहतील.

टॅग्स :AmravatiअमरावतीRatnagiriरत्नागिरी