शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेची मेडिसन कीज ठरली 'ऑस्ट्रेलियन ओपन' विजेती! मिळालं तब्बल XX कोटींचे बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 09:28 IST

Madison Keys, Australian Open price money : कीजने कडवी झुंज देत गतविजेत्या सबालेंकावर ६-३, २-६, ७-५ असा विजय मिळवून ऑस्ट्रेलियन ओपनवर नाव कोरले.

Madison Keys wins Australian Open price money : अमेरिकेच्या मेडिसन कीजने अव्वल मानांकित बेलारूसची आर्यना सबालेंकाला पराभूत करत शनिवारी ऑस्ट्रेलियन ओपनटेनिसचा पहिला किताब जिंकला. सलग दोनवेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या सबालेंकाने यंदा तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली हेती. पण मेडिसन कीजने तिला जेतेपदाच्या हॅट्रिकपासून वंचित ठेवले. कीजने कडवी झुंज देत गतविजेत्या सबालेंकावर ६-३, २-६, ७-५ असा विजय मिळवून ऑस्ट्रेलियन ओपनवर नाव कोरले.

अंतिम सामन्यातील पहिल्या सेटमध्ये सुरुवातीपासून २९ वर्षाच्या कीजने वर्चस्व गाजवले. तिने पहिल्या सेटमध्ये सहा गेम्स जिंकले व ६-३ ने विजय मिळवला. दुसऱ्या सेटमध्ये सबालेंकाने पुनरागमन केले व कीजचा ६-२ ने पराभव करून बरोबरी साधली. तिसऱ्या सेटमध्ये चुरशीचा सामना झाला. कीजने अंतिम गेम ७-५ असा जिंकून नवी विजेती होण्याचा मान मिळविला.

मेडिसन कीजने जिंकली मोठ्ठी रक्कम

ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ च्या महिला एकेरीची अंतिम फेरी जिंकल्यानंतर मेडिसन कीज कोट्यवधींच्या बक्षिसाची मानकरी ठरली. यावेळी विजेत्याला ३५ लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे १९ कोटी रुपयांचे इनाम देण्यात आले.

टॅग्स :Australian Openऑस्ट्रेलियन ओपनAmericaअमेरिकाTennisटेनिस