शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अमलाने खेळपट्टीवर तळ ठोकण्यास शिकविले : बावूमा

By admin | Updated: December 6, 2015 23:34 IST

कर्णधार हाशीम अमलाने खेळपट्टीवर तळ ठोकण्याचा धडा दिला, अशी प्रतिक्रिया दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर तेंबा बावूमा याने व्यक्त केली

नवी दिल्ली : कर्णधार हाशीम अमलाने खेळपट्टीवर तळ ठोकण्याचा धडा दिला, अशी प्रतिक्रिया दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर तेंबा बावूमा याने व्यक्त केली. अमलाच्या कामगिरीमुळे भारतीय फिरकीपटूंनी निर्माण केलेले दडपण काही अंशी कमी करण्यात आम्हाला यश आले, असेही बावूमा म्हणाला. बावूमाने सांगितले की,‘भारतीय फिरकीपटूंनी निर्माण केलेले दडपण पेलण्यात आम्ही यशस्वी ठरलो. अन्य तीन कसोटी सामन्यांसाठी असलेल्या खेळपट्टीच्या तुलनेत येथील खेळपट्टी चांगली आहे. मी अन्य तीन सामन्यांमध्ये खेळलो नाही, पण मैदानाबाहेर बसूनही खेळपट्टीची कल्पना आली. सोमवारी दिवसभर आम्ही फलदांजी करण्यात यशस्वी ठरू, अशी आशा आहे.अन्य फलंदाजांनीही अमला व डिव्हिलियर्स यांचा कित्ता गिरवावा, असे बावूमा म्हणाला. पाचव्या दिवशी खेळपट्टी खराब होण्याची शक्यता आहे, पण आमच्याकडे अनुभवी खेळाडू आहेत. अमला व डिव्हिलियर्स खेळपट्टीवर असून फॅफ ड्यू प्लेसिस व डेन विलास यांच्याकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे, असेही बावूमा म्हणाला. (वृत्तसंस्था)