शहरं
Join us  
Trending Stories
1
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
2
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
3
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
4
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
5
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
6
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
7
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
8
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
9
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
10
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
11
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
12
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
13
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
14
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
15
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
16
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
17
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
18
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
19
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
20
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या अक्षयची विजयी सलामी

By admin | Updated: January 10, 2015 01:18 IST

महाराष्ट्राचा बॉक्सर अक्षय मानकर याने ५६ किलो बँटन वेट गटात गुजरातच्या विजयवर दिमाखदार विजयाची नोंद केली

नागपूर : महाराष्ट्राचा बॉक्सर अक्षय मानकर याने ५६ किलो बँटन वेट गटात गुजरातच्या विजयवर दिमाखदार विजयाची नोंद करीत येथील विभागीय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या बॉक्सिंग इंडियाच्या एलिट बॉक्सिंग स्पर्धेत शुक्रवारी आगेकूच केली.महाराष्ट्राचा दुसरा बॉक्सर शिवाजी मोरे हा मात्र याच गटात ४६ किलो लाईट फ्लाय गटात मेघालयचा धनबहादूर याच्याकडून पराभूत झाला. दुसऱ्या दिवशी रेल्वे स्पोर्टस् प्रमोशन बोर्डाच्या बॉक्सर्सनी वर्चस्व गाजविले. ५२ किलो फ्लाय गटात रेल्वेचा आमनदीपसिंग याने सेनादलाचा संदीप याला नमविले. रेल्वेचा आणखी एक बॉक्सर सलमान याने बिहारच्या सिकंदरवर शानदार विजयाची नोंद केली.रेल्वेचा विकास मलिक याला मात्र सेनादलाचा मनजित कुमार याच्याकडून ६० किलो लाईट वेटमध्ये पराभवाचा धक्का बसला.एलिट बॉक्सिंग :निकाल : लाईट फ्लाय वेट ४६ ते ४९ किलो: नवीन ओडीआय वि.वि. नितीन केरळ,धनबहादूर मेघालय मात शिवाजी मोरे महाराष्ट्र, विवेकप त्रिपूरा वि.वि. विवेक दास झारखंड, सलमार आरएससीबी वि.वि. सिकंदर बिहार, फ्लाय वेट ५२ किलो : अमनदीप आरएससीबी वि.वि. संदीप एसएससीबी, अशिराज दिल्ली वि. वि. अनिलसिंग कुशवाना दादर नगर हवेली, कविंदरसिंग उत्तराखंड वि.वि. विशाल हिमाचल प्रदेश, मनिष साहू छत्तीसगड वि.वि. मंथन कुमार पाँडिचेरी, बँटम वेट५६ किलो : अक्षय मानकर महाराष्ट्र वि.वि. विजय गुजरात, पलकित महिंद्रा दिव दमन वि.वि. अनंत पाँडिचेरी, सुनील हरियाणा वि.वि. अभयसिंग त्रिपूरा, अशिनी शर्मा वि.वि. सुनील बिहार, लाईट वेट ६० किलो : मंजीत कुमार एसएससीबी वि.वि. विकास मलिक आरएससीबी, मोहम्मद इरफान पश्चिम बंगाल वि.वि. संजीब दास आसाम, दिलदार दिव दमन वि.वि. शुभम छत्तीसगड. (क्रीडा प्रतिनिधी)