शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडिया संघाची विजयी आगेकूच

By admin | Updated: April 12, 2015 02:15 IST

बलाढ्य एअर इंडियाने उत्कृष्ट गोलंदाजीनंतर फलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर कसलेल्या एल अ‍ॅण्ड टी संघाला ४ विकेट्सने नमवून इन्शूरन्स टी-२० क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच केली.

मुंबई: बलाढ्य एअर इंडियाने उत्कृष्ट गोलंदाजीनंतर फलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर कसलेल्या एल अ‍ॅण्ड टी संघाला ४ विकेट्सने नमवून इन्शूरन्स टी-२० क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच केली. शम्स मुलानीने शानदार अष्टपैलू खेळ करताना एअर इंडियाच्या विजयात निर्णायक कामगिरी केली. अन्य एका सामन्यात मुंबई महापालिका संघाने बाजी मारताना बँक आॅफ इंडियाचे कडवे आव्हान २९ धावांनी परतावून लावले.एल अ‍ॅण्ड टी संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद १४१ धावा उभारल्या. एअर इंडियाच्या अचूक माऱ्यापुढे एल अ‍ॅण्ड टीच्या फलंदाजांना फटकेबाजीची जास्त संधी मिळाली नाही. फैझन अमिन याने एकाकी झुंज देताना सर्वाधिक ५२ धावा फटकावल्या. शम्स मुलानीने अवघ्या १४ धावांत ३ बळी घेत एल अ‍ॅड टीला रोखण्यात मोलाचे योगदान दिले. शिवाय महम्मद अझर (२/२५) आणि गोपेंद्र (२/२१) यांनी देखील चांगला मारा करताना मुलानीला चांगली साथ दिली.यानंतर एअर इंडियाने आक्रमक सुरुवात करुन आपला निर्धार स्पष्ट केला. मात्र फटकेबाजीच्या नादात एअर इंडीयाचे झटपट बळी गेले. यावेळी मुलानीने फलंदाजीतसुध्दा चमक दाखवत नाबाद ४४ धावांचा तडाखा देत संघाला विजयी भरारी मारुन दिली. विराज झगडे (४५) आणि निकेतन आडविलकर (२६) यांनी मोक्याच्यावेळी फटकेबाजी करताना संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. अभिमन्यू सिंगने (२/२६) चांगला मारा करताना एअर इंडियाला रोखण्याचा अपयशी प्रयत्न केला. (क्रीडा प्रतिनिधी)महापालिकेचा विजयप्रथम फलंदाजी करताना मुंबई महापालिकेने निर्धारीत २० षटकंत ९ बाद १३३ अशी मजल मारली. संतोष धांडेने सामन्यात निर्णायक कामगिरी करताना प्रथम फलंदाजीत नाबाद ३९ फटकावून संघाला समाधानकारक मजल मारुन दिली. त्यानंतर २० धावांत ३ बळी घेत बँक आॅफ महाराष्ट्राला ९ बाद १०४ असे रोखले.