शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

पुस्तक वाचल्यानंतर वाटल्यास मत व्यक्त करेन

By admin | Published: November 05, 2014 12:32 AM

सचिन तेंडुलकर आणि ग्रेग चॅपेल यांच्यात काय बोलणे झाले, हे मला माहीत नाही

मुंबई : सचिन तेंडुलकर आणि ग्रेग चॅपेल यांच्यात काय बोलणे झाले, हे मला माहीत नाही. त्यांची ही खासगी चर्चा होती आणि त्यावर मी काही बोलणे योग्य ठरणार नाही. पुस्तक न वाचताच त्याच्यावर प्रतिक्रिया देणे चुकीचे ठरेल आणि ते वाचल्यानंतर मला वाटले, तरच त्यावर बोलेन, असे स्पष्ट मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याने मंगळवारी व्यक्त केले. ‘प्लेइंग इट माय वे’ या आत्मचरित्रात सचिन तेंडुलकरने २००७च्या वर्ल्डकपपूर्वी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी द्रविडला कर्णधारपदावरून हटवून आपणाला कर्णधार करण्याचे आमिष दाखविल्याचा गौप्यस्फोट केला. आॅस्ट्रेलिया दौरा आव्हानात्मक असेल. या दौऱ्यातून भारतीय खेळाडूंना खूप शिकायला मिळेल, असे मत व्यक्त करून द्रविडने धोनी ब्रिगेडला शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला, की आॅस्ट्रेलियाचा दौरा हा आव्हानात्मक असेल. येथील खेळपट्टी बाऊंसी असतात आणि त्यासमोर टिकणे हेच मोठे आव्हान आहे. इंग्लंडसारखी परिस्थिती येथे नसल्याने येथे एकदा सेट झाल्यास खोऱ्याने धावा करणेही सोपे जाते. येथे निकाल काही लागला, तरी आपल्याला बरेच शिकायला मिळते. मला येथे खेळणे नेहमी आवडते. यश-अपयश काही असो आॅसी दौऱ्यावरून मायदेशी परतल्यावर एक प्रकाराचा अभ्यास झाल्याचे नेहमी वाटायचे. (क्रीडा प्रतिनिधी)