शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

खेळात जग बदलण्याची क्षमता : नीता अंबानी

By admin | Updated: October 8, 2016 03:45 IST

पराभवानंतर फुलणारे हास्य आणि मैत्री यातून याचे जादूई परिणाम होत असल्याचे वक्तव्य रिलायन्स फांऊडेशनच्या अध्यक्षा नीता अंबांनी यांनी केले.

व्हॅटिकन : खेळात जग बदलण्याची क्षमता आहे. मैदानावरील विजय आणि पराभवानंतर फुलणारे हास्य आणि मैत्री यातून याचे जादूई परिणाम होत असल्याचे वक्तव्य रिलायन्स फांऊडेशनच्या अध्यक्षा नीता अंबांनी यांनी केले. नीता अंबानी यांनी स्पोर्टस् अ‍ॅट द सर्व्हिस आॅफ ह्युमॅनिटी या पहिल्या जागतीक परिषदेत त्या बोलत होत्या. या परिषदेला पोप फ्रान्सिस, संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की मून, आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष थॉमस बाक उपस्थित होते. व्हॅटिकन सिटीत पार पडलेल्या या परिषदेला जगभरातील १५० देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भारताच्या प्रतिनिधी म्हणून नीता अंबानी यांनी हजेरी लावली. या परिषदेत अंबानी यांनी समाजावर खेळांचा होणारा परिणाम यावर भाष्य केले. तसेच रिलायन्स फांउडेशनकडून युवकांना दिल्या जाणाऱ्या मदतीबाबत माहिती देखील सगळ््यांना दिली. अंबानी म्हणाल्या की, ‘‘या परिषदेत क्रीडा क्षेत्रात आलेले अनुभव सांगताना आनंद होत आहे. गेल्या काही वर्षात काम करताना असे लक्षात आले आहे की, खेळात माणसांना भौगोलिक क्षेत्र,धर्म, वंश यांच्या भिंती पाडून एकत्र आणण्याची क्षमता आहे. (वृत्तसंस्था)सर्वात जादुई गोष्ट म्हणजे विजय किंवा पराभवानंतर येणारे हास्य आणि वाढणारी मैत्री ही आहे.’’नीता अंबानी या भारतात खेळांना रिलायन्स फांऊडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देतात.