Jhimma 2 Movie Review : 'झिम्मा'ने बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर दिग्दर्शक हेमंत ढोमेने या चित्रपटाचा सिक्वेल बनवला आहे. लंडन टूरवर गेलेल्या स्त्रियांच्या गमतीजमती दाखवण्याऐवजी यात त्यांच्या आयुष्यातील प्रश्नांवर भाष्य करण्यात आलं आहे ...
शीर्षकावरून सिनेमात काय दडलंय याचा थांगपत्ता लागत नाही, पण काहीतरी विनोदी असेल याचे संकेत मिळतात. हा चित्रपट म्हणजे केवळ हास्य-विनोदाची आंधळी कोशिंबीर आहे. ...