प्रस्थानम हा पॉलिटिकल ड्रामा असून सत्ता, पैसा मिळवण्यासाठी एखादा व्यक्ती काय काय करतो हे आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळते. ...
कथेचा नायक करण सेहगल (करण देओल) हा तरूण मनालीमध्ये ट्रेकिंग कंपनी चालवत असतो. तो पर्यटक आणि सेलिब्रिटींचा लाडका गाइड आहे. ...
पहलवान या चित्रपटात सुनील शेट्टी आणि सुदीप यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...
आयुषमानच्या करिअरचा ग्राफ अधिकाधिक उंचावतच आहे. प्रत्येक भूमिकेत तो आपल्यासमोर नवं सरप्राईज पॅकेज घेऊन येत असतो. ...
बलात्काराच्याच संदर्भातील एक कायदा म्हणजे सेक्शन ३७५. याच कायद्यावर दिग्दर्शक अजय बहल यांनी चित्रपट बनविला आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना व रिचा चड्ढा मुख्य भूमिकेत आहेत. ...
छिछोरे या चित्रपटात सुशांत सिंग रजपूत, श्रद्धा कपूर, वरुण शर्मा, ताहीर राज भसीन, नवीन पॉलिशेट्टी मुख्य भूमिकेत आहेत. ...