शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकांसाठी आॅनलाइन सरळ डाटा भरण्यासंबंधी कार्यशाळा

By admin | Updated: October 8, 2015 23:36 IST

सरल डेटा प्रणालीनुसार कामकाजासंदर्भात ज्ञानविकास संस्थेच्या डी.व्ही.एस इंग्लिश स्कूलमध्ये गुरुवारी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिकेच्या

नवी मुंबई : सरल डेटा प्रणालीनुसार कामकाजासंदर्भात ज्ञानविकास संस्थेच्या डी.व्ही.एस इंग्लिश स्कूलमध्ये गुरुवारी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या कोपरखैरणे-३१ आणि कोपरखैरणे-३८ या केंद्रातील सर्व मुख्याध्यापकांना सरळ प्रणालीमध्ये डाटा कसा भरावा, याचे आॅनलाइन प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व मुख्याध्यापकांच्या शंकांचे निरसन करुन डाटा भरण्यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. या माध्यमातून आॅनलाइन डाटा भरण्यासंदर्भात वाटणाऱ्या अडचणी अगदी सहजतेने सोडविण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेच्या माध्यमातून समजण्यास अवघड वाटणारी ही सरळ डाटा प्रणाली अगदी सहजपणे अवगत करता आली अशी प्रतिक्रिया उपस्थित मुख्याध्यापकांनी व्यक्त केली. या कार्यशाळेत समन्वयक जयमाला पाटील, भिकाजी सावंत उपस्थित होते. या आॅनलाइन प्रशिक्षणामुळे सरळ डाटा प्रणालीनुसार कसे काम करावे याचे प्रात्यक्षिक दाखविल्याने अनेक शंकांचे निरसन झाले अशी प्रतिक्रिया डी.व्ही.एस. शाळेच्या मुख्याध्यापिका अपर्णा पाटील यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)