शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पामबीचवर दोन वाहनांचा अपघात

By admin | Updated: October 13, 2015 02:14 IST

पामबीच मार्गावर एनआरआय सिग्नलजवळ रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. एक कार रस्ता ओलांडत असताना तिला दुसरी भरधाव कार धडकल्याने हा अपघात झाला

नवी मुंबई : पामबीच मार्गावर एनआरआय सिग्नलजवळ रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. एक कार रस्ता ओलांडत असताना तिला दुसरी भरधाव कार धडकल्याने हा अपघात झाला. परंतु दोनही कारमधील प्रवाशांनी सीटबेल्ट लावलेला असल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.रविवारी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास पामबीच मार्गावर एनआरआय येथे दोन वाहनांमध्ये अपघात झाला. मुंबईकडून आलेली प्रवासी कार एनआरआयच्या दिशेने उजवीकडे वळत होती. यावेळी सीबीडीकडून आलेली भरधाव टवेरा त्या कारवर धडकली. यावेळी दोनही वाहने वेगात असल्याने त्यांच्याच गंभीर अपघात झाला. त्यामुळे या अपघातात दोनही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपघातावेळी दोन्ही कारमध्ये प्रवासी बसलेले होते. परंतु त्यांनी सीटबेल्ट लावलेला असल्यामुळे गंभीर अपघात होऊनही कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. परंतु अपघातानंतर दोन्ही कार मार्गावरच अडकून पडल्या होत्या. त्यामुळे पाठीमागूनइतर वाहनांची त्यांना धडक बसून पुन्हा अपघाताची शक्यता होती.