शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:04 IST

भरधाव वेगात दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन तिघे जखमी झाले. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

नागोठणे : भरधाव वेगात दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन तिघे जखमी झाले. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.हा अपघात मुंबई - गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीनजीक घडला. महाडहून तळोजाकडे खत पावडर घेऊन जाणारा एमएच ०६ बी डी ३०९८ आणि राजस्थानहून रत्नागिरीकडे मार्बल घेऊन जाणारा आर. जे. २७ जीआर ९०४० हा ट्रक सुकेळीजवळ भरधाव वेगात जात असताना वेगावर नियंत्रण न राहिल्याने एकमेकांवर आदळून अपघात झाला. दोन्ही वाहनांमधील माल रस्त्यावर पसरल्याने मालाची पूर्णपणे नासधूस झाली आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघातात कैलास जालम मीना (२०), ललित मीना (२४) दोघे रा. पडसाद खेडगी, राजस्थान आणि अब्दुल गफार खान (३५, रा. अटकारा, अमेथी) हे तिघेजण जखमी झाले.जखमींवर नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर एका जखमीला मुंबई, तर दुसºयांना अलिबागच्या रु ग्णालयात हलविण्यात आले आहे.अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत ठोंबरे पुढील तपास करीत आहेत.