शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानमधील तीन हॉटेल सील

By admin | Updated: March 16, 2017 03:05 IST

नगरपरिषदेमार्फत भरारी पथकाने धडक कारवाई करीत शहरतील तीन हॉटेल्सला सील केले. नागरी भागाच्या सुनियोजित

माथेरान : नगरपरिषदेमार्फत भरारी पथकाने धडक कारवाई करीत शहरतील तीन हॉटेल्सला सील केले. नागरी भागाच्या सुनियोजित व संपन्न विकासासाठी लोकाभिमुख नागरी प्रशासनाकडून महत्त्वाची भूमिका बजावली जाते. ३१ मार्च २०१४ पासून असलेले मालमत्ता व पाणीपट्टी थकबाकीची १०० टक्के वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. माथेरान नगरपरिषदेच्या वतीने बुधवारी धडक कारवाई केली. यात हॉटेल ब्राइट लँड यांची एकूण थकबाकी रक्कम रु पये ९ लाख ८७ हजार ५४५ रु पये , हॉटेल आनंद रिट्झ २० लाख ३५ हजार ८७४ रु पये तर हॉटेल शिरीनची एकूण थकबाकी ७१ हजार ७७६ रु पये एवढ्या मोठ्या रकमा थकीत असल्याने ही तीन हॉटेल्स मुख्याधिकारी सागर घोलप यांनी आपल्या पथकासमवेत सील केली आहेत. तर गावातील अन्य मालमत्ताधारकांनी सुद्धा थकीत रक्कम लवकरात लवकर न भरल्यास गावामध्ये नावानिशी नोटीस लावून मालमत्ता सील केल्याचे पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)