शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो पुलाच्या कामाला तात्पुरती स्थगिती

By admin | Updated: December 22, 2015 00:47 IST

सिडकोच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या बेलापूर ते पेंधर मेट्रो पुलाच्या स्लॅबचे काम करण्यासाठी सायन - पनवेल महामार्गावर सीबीडीमध्ये सोमवारपासून वाहतुकीत बदल करण्यात येणार होता.

नवी मुंबई : सिडकोच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या बेलापूर ते पेंधर मेट्रो पुलाच्या स्लॅबचे काम करण्यासाठी सायन - पनवेल महामार्गावर सीबीडीमध्ये सोमवारपासून वाहतुकीत बदल करण्यात येणार होता. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर अवजड व प्रवासी वाहनांना प्रवेशबंदी केली असून वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल केला जाणार होता. या मेट्रोच्या पुलाचे हे काम तात्पुरते थांबविले असून येत्या आठवड्याभरात या कामाला सुरुवात केली जाणार आहे. याकरिता पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एसटी महामंडळाचे बसस्थानक २०० मीटर अंतरापर्यंत पुढे सरकावून उड्डाणपुलाच्या शेवटच्या टोकापलीकडे बसथांबे हलविण्यात येणार असून याबाबत पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना या कामामुळे कसल्याही प्रकारचा व्यत्यय निर्माण होऊ नये याची दखल घेतली जाणार आहे. सोमवारी या मार्गाची पाहणी करण्यात आली असून वास्तविक कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. यामध्य पुणेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील तीन लेनपैकी दोन लेन सुरू ठेवल्या असून पुलावरून येणारी एक लेन बंद ठेवली जाणार आहे. काम हाती घेतल्यावर अवजड वाहनांना सीबीडी उड्डाणपुलाखालून प्रवेशबंदी केली जाणार असून या वाहनांना सीबीडी सर्कल येथून डावीकडे वळण घेत उरण फाटा पुलाच्या खालून यू टर्न घेऊन सीबीडी उड्डाणपुलावरुन पुण्याकडे जाता येणार आहे. (प्रतिनिधी)