वादळाचा फटका : तिरोडा शहराला शुक्रवारी दुपारी जोरदार वादळाने लपेटले होते. विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यात झाडे तुटली, अनेक पानठेले, टपऱ्या, घरांवरील टिनपत्रे उडून गेली. यामुळे बरीच वित्तहानी झाली आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}