शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

धूमस्टाईल महागात

By admin | Updated: March 20, 2017 02:21 IST

सध्या धूमस्टाईलने बाइक चालवणारे तरुण शहरात मोठ्या प्रमाणात नजरेस पडत आहेत. महागड्या दुचाकीवर स्टंट मारण्याचा

पनवेल : सध्या धूमस्टाईलने बाइक चालवणारे तरुण शहरात मोठ्या प्रमाणात नजरेस पडत आहेत. महागड्या दुचाकीवर स्टंट मारण्याचा क्रेझ तरु णाईमध्ये वाढत असून ही क्रेझ तरुणांसाठी जीवघेणी ठरत आहे. मुंबईहून कर्जतला जाणाऱ्या १० ते १५ बायकर्सच्या घोळक्यामधील एकाची दुचाकी घसरल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. गॅरी रोजारियो (३३) असे तरु णाचे नाव आहे. पनवेलमधील नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलावर हा अपघात सकाळी झाला. अपघातात गॅरी जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रु ग्णालयात उपचार सुरु आहे. पनवेल पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अपघातानंतर महागड्या गाड्या रस्त्यावर रांगेत थांबल्या होत्या. या गाड्या बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)