शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

भावाकडून बहिणीवर लैंगिक अत्याचार

By admin | Updated: March 20, 2017 02:18 IST

लहान भावाने मोठ्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कोपरखैरणेत घडली आहे. आॅक्टोबर २०१६ मध्ये घडलेल्या या प्रकारानंतर बहीण गरोदर राहिल्याने

नवी मुंबई : लहान भावाने मोठ्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कोपरखैरणेत घडली आहे. आॅक्टोबर २०१६ मध्ये घडलेल्या या प्रकारानंतर बहीण गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. दोघेही अल्पवयीन असून याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आईच्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरखैरणे परिसरात राहणारे हे कुटुंब असून पीडित मुलीचे वडील रिक्षाचालक आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या १७ वर्षीय मुलीच्या पोटात दुखत होते. तपासणीसाठी नेले असता, ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचे उघड झाले. याबाबत आईने तिच्याकडे चौकशी केली असता, आॅक्टोबर २०१६ मध्ये लहान भावाने लैंगिक अत्याचार केल्याची माहिती तिने आईला दिली. कामानिमित्ताने आई-वडील घराबाहेर गेले असता, १४ वर्षीय लहान भावाने तिच्यासोबत हे कृत्य केले होते. भावाकडून झालेल्या लैंगिक अत्याचारातून गरोदर राहिल्यामुळे हा प्रकार उघड झाला. अखेर तिने घडलेल्या संपूर्ण प्रकाराची माहिती घरच्यांना दिल्यानंतर आईच्या तक्रारीवरून पीडित मुलीच्या अल्पवयीन भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)